म.ना.से. (पदग्रहण अवधी, निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम-1981
1.पदग्रहण अवधी ची अनुज्ञेयता-:- नियम क्रमांक 9 (नियम क्रमांक 9(27), 10 व 11) शासकीय कर्मचा-याची बदली प्रशासकीय कारणास्तव झाल्यानंतर नविन पदावर हजर होण्यासाठी मिळणारा अवधी म्हणजे पदग्रहण अवधी होय. कर्मचा-याने आपल्या जुन्या पदाचा कार्यभार सोडून दिल्यानंतर त्याच मुख्यालयात किंवा नविन ठिकाणी नव्या पदावर रुजू होण्यासाठी त्या कर्मचा-यास पदग्रहण अवधी मिळतो. जास्तीत … Read more