शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना व्याज प्रदान करण्याबाबत | payment of interest

%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8 web व्याज

प्रस्तावना :- शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना उशीरा मिळाणाऱ्या प्रदानावर काही अटीच्या अधीन राहून व्याज देय ठरते.परंतू प्रशासकीय चूक नसेल तर व्याज देय होणार नाही.शासकिय अधिकारी /कर्मचारी यांना शासकीय काम करतांना कोणतेही अडचण येऊ नये. त्यांचा पगार तात्काळ मिळावा. सर्व भत्ते वेळेवर मिळावे. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना सर्व प्रदाने ही तात्काळ देण्यात यावी. असे शासनाचे धोरण आहे. तरी … Read more

दिव्यांग आरक्षण व माहिती| Divyang Reservation & Information

%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97 image web व्याज

भाग -दोन भाग एक येथे पाहण्यात यावा. प्रस्तावना:- दिव्यांग व्यक्तीसाठी  दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 (The Rights of Persons with Disability Act,2016) हा संसदेने पारीत केला आहे. यामध्ये 21 श्रेणी आहे. याआगोदर 1995 चा कायदा होता. आता शासकीय नोकरीसाठी दिव्यांगाना 4 टकके आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण अ ते ड पदासाठी सरळसेवा व पदोन्नतीमध्ये … Read more

दिव्यांग आरक्षण व माहिती| Divyang Reservation & Information

%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97 %E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3 web व्याज

भाग – एक प्रस्तावना:- दिव्यांग व्यक्तीसाठी  दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 (The Rights of Persons with Disability Act,2016) हा संसदेने पारीत केला आहे. यामध्ये 21 श्रेणी आहे. याआगोदर 1995 चा कायदा होता. आता शासकीय नोकरीसाठी दिव्यांगाना 4 टकके आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण अ ते ड पदासाठी सरळसेवा व पदोन्नतीमध्ये आहे. स्थानिक संस्थामध्ये  दिव्यांग … Read more

राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकिय तपासणी धोरण|Medical examination policy of state government officials and employees

laboratory web व्याज

प्रस्तावना:- शासकिय अधिकारी/कर्मचारी यांना वयाच्या 50/55 व्या वषापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन करुन मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबतची एकत्रित कार्यपध्दती सामान्य प्रशासन विभाग दि.10.06.2019 च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आली आहे. त्यानुसार शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवेचे पुनर्विलोकन करतांना काही निकष नमूद केले आहेत. त्यात शारिरीक क्षमता / प्रकृतिमान तपासणे हा महत्वाचा निकष आहे. … Read more