गोपनीय अहवाल | कार्यमूल्यमापन अहवाल | महापार बाबतीत माहिती

%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF %E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8 %E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0 %E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4 %E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80 web कार्यमूल्यमापन

प्रस्तावना :- कार्यमूल्यमापन अहवाल लिहणे हा केवळ मुल्यमापन प्रक्रिया नसून अधिकाऱ्यांच्या क्षमता व प्रशिक्षण यांचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून त्याचा वापर झाला पाहीजे. प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी ही गोष्ट्ट लक्षात घेतली पाहिजे की, कार्यमूल्यमापन अहवालाचा मुळ उददेश हा अधिकाऱ्यांना विकसीत करणे असा असून जेणेकरुन स्वत:च्या खऱ्याखुऱ्या क्षमता त्यांना ज्ञात होतील. कार्यमूल्यमापन अहवाल हा अधिकाऱ्यांमधील वैगुण्य निर्दशनास आणण्यासाठी … Read more

शासन निर्णय -महाराष्ट्र शासन | Government Resolutions-Maharashtra Government

%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0 %E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4 %E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F web कार्यमूल्यमापन

प्रस्तावना:- महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय तसेच नियम /अधिनियम पाहण्याची सुवीधा येथे करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विभागाची माहिती व Website येथे देण्यात देण्यात आली आहे. emahgov.com या Website वर सर्व शासन निर्णय/अधिनियम/परिपत्रक/पत्र Upload करण्याच काम चालू आहे. भविष्यात यामध्ये अजून सुधारणा करण्यात येणार आहे. Maharashtra gr ही website वर click केल्यानंतर direct open होईल. बाकीच्या website … Read more

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबत कार्यपध्दती | performance review of govt employees

5055 web e1650219785502 कार्यमूल्यमापन

1.प्रस्तावना :-  महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम- 1982 च्या नियम 10 (4) व नियम 65 मधील तरतूदीनुसार शासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची शासन सेवा पुढे चालू ठेवण्याची पात्रापात्रता अजमविण्यासाठी विहीत निकषाच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करुन, सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी/कर्मचारी यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे … Read more

गट-अ व गट-ब साठी अनुकंपा धोरण लागू व व अन्य माहिती | Compassionate policy for Group-A and Group-B and other information

%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4 %E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4 %E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97 3 web कार्यमूल्यमापन

भाग-तीन भाग दोन येथे पाहण्यात यावा. प्रस्तावना:-शासकीय सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्टया कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावण्या-या आर्थिक आपत्तीत कुटुंबिंयांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने अनुकंपा(Compassion)नियुक्तीची योजना लागू  केली.  अनुकंपा नियुक्ती धोरणातील सर्व तरतूदींचे एक‍त्रिकरण करण्यात आले आहे. प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार … Read more